अपक्ष नगरसेविका दिनाज शेख खासदार उदयनराजेंच्या बरोबर

159
Adv

अपक्ष नगरसेविका म्हणून दिनाज नासीर शेख या निवडून आल्या त्यानंतर त्या कोणाला पाठिंबा देणारे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता त्यांनी भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात पाठिंबा दिला असल्याचे बोलले जात आहे

अपक्ष नगरसेविका दिनाज नासिर शेख यांनी त्यांच्या समर्थकां सह आज पुणे येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली भेट घेऊन ते छ उदयनराजे यांच्यानेतृत्वाखाली पालिकेत काम करणार असल्याचे बोलले जात आहे

अपक्षांचा पाठिंबा जवळजवळ खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नेतृत्वालाच असून पाच वर्षातअपक्षांच्या साह्याने खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पारडे सातारा शहरात जड झाले असल्याचे बोलले जात आहे

Adv