ॲडवोकेट श्रीकांत पन्हाळे क्रिकेट संघ विजेता

242
Adv

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक वकिलांना एकत्र आणण्याचे काम सिंधदुर्ग अँडव्होकेट प्रीमियरलीग स्पर्धने केले वकील आणि आमचे अतूट नाते नाते नेहमीच राहिले आहे वकील क्षत्राबल नेहमीच मला आकर्षण राहिले आहे

सिंधुदु्गंवासी व तुम्हा सर्वांचे साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास साध्य करणार,वकिलांचे प्रश्न सोडव्यासाठीही नेहमीच प्रय्लशील राहीनअसे प्रतिपादन राज्याचे कॅंबिनेट मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यानी मालवण येथे बोलताना केले,

महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक वकिलांना एकत्र आणण्याचे काम सिंधदुर्ग अँडव्होकेट प्रीमियर लोग स्पर्धने केले. वकील आणिआमचे अतूट नाते नाते नेहमीचराहिले आहे. वकील क्षत्राबलनेहमीच मला आकर्षण राहिले आहे. सिंधुदुर्ग वासी तुम्हा सर्वांच्या साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमानविकास साध्य करणार वकिलांचेप्रश्न सोडव्यासाठीही नेहमीच प्रय्लशील राहीन.असे प्रतिपादन राज्याचे कॅंबिनेट मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यानी मालवण येथे बोलताना केले,सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि माजी अध्यक्ष तथा संग्राम देसाई विद्यमान सद्स्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवायांचे संयुक्त विद्यमाने आयोजित सिंधुटु्ग अंडव्होकेट प्रीमियर लीग’या व्कौल सहभागतील लेदर बॉल क्रिकेट स्पर्ा मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे संपन्न झाल्या.स्पर्थेच पारितोषिक वितरण सोहळ्या मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्घेत अॅँड.श्रीकांत पन्हाळे ११ सातारा संघ विजेता तर आरजे वॉरियर कोल्हापूर संघ उपविजेता ठरला यांसह सिधुदु्ग व सांगली संघ तृतीय व चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठराला. स्पर्धेत सर्वोतम कामगिरी म्हणून बेस्ट बँंटर आशिष शिंद, बेस्ट बॉलर प्रफुल्ल पवार, मेंन ऑफ दि सिरीज निलेश राजे भोसले यांना सन्मानित करण्यात आले,रविवारी सुख्वातीला महिल वकीलांचे दोन प्रदर्शनीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले

Adv