काका मोरे यांच्या विजयाच्या रूपाने अॅडव्होकेट दत्तात्रय बनकर यांनी गोडोलीचा खासदार उदयनराजेंचा गट राखल्याची चर्चा जरा साताऱ्यात जोर धरू लागली आहे
राजकारणातील चाणक्य म्हणून ऍडव्होकेट दत्तात्रय बनकर यांच्याकडे पाहिले जाते नऊ वर्षांपूर्वी एडवोकेट दत्तात्रय बनकर यांचा त्यांच्याच गावात म्हणजे गोडोली मध्ये पराभव झाला होता हा पराभव शेखर मोरे पाटील या शिलेदाराने केला होता गेले नऊ वर्ष आपल्या पराभवाचा वचपा काढण्याचा डाव हा वकील साहेबांच्या डोक्यात होता की काय म्हणूनच नूतन नगरसेवक काका मोरे यांच्या रूपाने गोडोलीत विजयश्री खेचून आणून खासदार उदयनराजेंचा गोडली गट राखला असल्याची चर्चा सध्या रंगत आहे
राजकारणात एडवोकेट दत्तात्रय बनकर यांना चाणक्य म्हणून ओळख मिळाली आहे या चाणक्य नीतिचा उपयोग करून त्यांनी गोडोली गट राखला असल्याचे बोलले जात आहे






