अपक्ष नगरसेवक सागर पावशेंना भरवला राजू भोसले यांनी पेढा

113
Adv

सातारा नगरपालिका निवडणुकीत माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांच्या 35 वर्षाच्या कारकिर्दीला ऐतिहासिक धक्का लावणारे नगरसेवक सागर पावशे यांचा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांनी पेढा भरवून शुभेच्छा दिल्या

माजी नगराध्यक्ष अशोक मोने अपक्ष उमेदवार सागर पावशे यांच्या लढतीकडे सातारा शहराचे लक्ष लागून राहिले होते 657 मतांचे लीड घेत सागर पावशे यांनी विजय खेचून आणला यामध्ये त्यांना प्रभागामधील तसेच प्रभागाच्या बाहेरची लोकांची प्रचंड मदत झाली

सलग निवडून येण्याचा विक्रम करण्याचा मनोदय माजी नगराध्यक्ष अशोक मोने यांचा होता मात्र यांच्या या कारकिर्दीला बऱ्याच जणांनी सुरुंग लावून कारकीर्द थांबवण्यात यशस्वी झाले

Adv