शाहूपुरी व परिसर दहशतमुक्त करणार असल्याचे अभिवचन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शाहूपुरी येथील जैन समाजाच्या बैठकीदरम्यान दिले
सातारा पालिका निवडणुकीच्या दरम्यान जैन बांधव व मंत्री महोदय यांची संयुक्त बैठक संपन्न झाली शाहूपुरी परिसराचा विकास आतापर्यंत करत आलोय इथून पुढेही करणार तसेच शाहूपुरीकरांना सुरक्षितता कशी वाटेल यासाठी दशकमुक्त शाहूपुरी करणार असल्याचे वक्तव्य नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले
यावेळी जैन समाजातील बहुसंख्य लोक उपस्थित होते भाजपचे अधिकृत उमेदवार अक्षय जाधव यांच्या पाठीशी ठाम असल्याचे जैन बांधवांनी यावेळी सांगितले







