जावली तालुक्यात बोगस वार..कऱ्याचा सुळसुळाट?

26
Adv

लोकसभा निवडणुकीच्यावेळी सातारा जावली लोकप्रतिनिधींच्या विरोधात भूमिका घेणारे आता वारकऱ्याच्या रूपात येऊन घेत आहेत ब्रीदवाक्य असलेले जावली माझी माऊली याचा आधार ज्या छत्रपती शिवरायांनी जावलीची उभारणी केली तिथे (लोकसभेच्या वेळी ) स्वयंघोषित 1 का वारकऱ्याकडून असा दगा फटका होईल कोणालाही वाटले नव्हते त्यामुळे जावली माझी माऊली या ब्रीद वाक्याचा आधार घेऊन ही घोषणा निवडणुकीच्या अनुषंगानेच स्वतःला वारकरी समजणाऱ्याची दिसते अशी चर्चा जावलीतच रंगवत लागली आहे

जावलीला वारकऱ्याची मोठी परंपरा. वारकरी संप्रदायाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा… मात्र आता काही बोगस वारकरी होऊन स्वतःला पवित्र वारकरी असल्याचे समजू लागले आहेत

सातारा जावली चे लोकप्रतिनिधी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लोकसभेच्या वेळी साताराजावलीतून प्रचंड मताधिक्य दिले हे त्रिवार सत्य आहे

मात्र एक स्वयं घोषित वारकरी त्यावेळेस तुतारी घेऊन जावलीच्या दऱ्याखोऱ्यात फिरताना दिसले यां स्वयंघोषित वारकरी महोदय यांना जावलीकरांचा नक्कीच रस्त्यावर जशास तसे उत्तर देतील हे त्रिवार सत्य आहे

छत्रपती शिवरायांनी जावली मध्ये इतिहास घडवला त्या जावली मध्येच लोकसभेच्या निवडणुकीला छत्रपतींच्या वंशाच्या विरोधातच स्वतःला वारकरी समजणाऱ्यांने काम केले व दगा फटका दिला दगा फटका दिल्यावर काय होतं याचा थेट साक्षीदार किल्ले प्रतापगड अजूनही जशास तसा आहे त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर जावली माझी माऊली म्हणायचं आणि छत्रपतींना विरोध करायचा असा दुटप्पी पना आता जावली कर कधीही खपवून घेणार नाहीत

खरे वारकरी असाल तर दारूबंदीच्या विरोधात रस्त्यावर उतरा

स्वतःला वारकरी समजून लोकांची दिशाभूल करणारे समाजात जेवली त बरेच जण आजकाल दिसून यायला लागलेत तुम्ही खरोखर स्वतः वारकरी असाल तर मेढ्यामध्ये जो दारूबंदीचे विरोधात लढा चाललेला आहे त्याच्या संदर्भात रस्त्यावर उतरला व दारू बंदी लढायला यश मिळवून द्याल असे आर्त हाकही खरा वारकरी मारत आहे

Adv