जिल्हा बँकेचे सरकाळे हे भामटे तर त्यांच्याकडे तब्बल 100 कोटीची मालमत्ता असल्याची सोशल मीडियावर पोस्ट वायरल होत आहे या बँकेत तिसऱ्या बजर्या वरील आकाची ही प्रॉपर्टी आता शंभर कोटीकडेच झेप घेताना दिसून येते.. दिग्गज संचालक असूनही या अधिकाऱ्यांक वर कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांना पाठिंबा आहे का याचा खुलासा होणे गरजे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
सातारा जिल्हा बँकेतील दलाल राजेंद्र सरकाळे हा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच नव्हे तर गाफिल संचालकांना पण मूर्ख बनवणारा भामटा
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो आज शिव छत्रपतींचा राज्यभिषेक दिन असून आजच्या दिवशी आपल्या राजधानीतील शेतकऱ्यांना लुटणारा हा अनाजीपंत सरकाळे १०० कोटीचा मालक निघाला तर आश्चर्य वाटून घेऊ नये असे सातारा जिल्ह्यातील एका मान्यवर लोकप्रतिनिधीनी खासगीत सांगितले आहे. सातारा जिल्हा बँकेतील दलाल राजेंद्र सरकाळे हा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच नव्हे तर गाफिल संचालकांना देखील मूर्ख बनवणारा भामटा आहे अशी टीका श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी केली आहे.
राजेंद्र सरकाळे हा सातारा जिल्हा बँकेचा CEO व सातारा जिल्हा सुपरव्हिजनचा केडर सचिव आहे. शेतकऱ्यांच्या पैशावर ऐशो-आराम करणारा सरकाळे नोकर याच्या एकूण कपटी, दलाली कारभारामुळे याचं नाव आहे भडवा सरकाळे ठेवल्याचे किशोर शिंदे यांनी म्हटलं आहे.
सरकाळेने जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना कोवीड काळात सुद्धा लुटत तो नेमकी कुठली पैदास आहे हे दाखवून दिलं होतं, आम्ही चढा व्याजदर उतरवत, सोसायटीत फलक लावायला भाग पाडल्यावर हा लांडगा खोटी पत्रकार परिषद घेऊ लागला तेव्हाच समजलं कि साताऱ्यात ह्या लंडग्याला आजपर्यंत कोणी प्रश्न विचारणारे नव्हते याचा याने पुरेपूर फायदा घेतला. सरकाळेच्या भ्रष्ट सचिव कारभारामुळे जिल्हा बँकेला दुबार पीककर्ज घोटाळ्यात ईडीचीं नोटीस आली. त्यात पुन्हा लाचार सहकारी यंत्रणेला संचालकांच बळ वापरत माहिती नाकारण्याचा धंदा याने चालू ठेवला आहे. कोणत्याही माहिती मागणाऱ्या लोकांना त्यांच्या परिसरातील गावगुंड, सोसायटी संचालक यांच्या माध्यमातुन त्रास देणे, बँकेविरुद्ध कोणीही काहीही करु नये म्हणून आमिष देणे ही त्याची कार्यपद्धती आहे. (याचे आमच्याकडे पुरावे आहेत.)
जिल्हा बँकेला ईडीची नोटीस का आली ? जिल्हा बँक शासन आदेश न पळता शेतकरी हितविरुद्ध का उच्च न्यायालयात भीक मागायला गेली याची माहिती, नोकर भरती नूतनीकरण इत्यादी माहिती हा अजूनही एखादी पत्रकार परिषद घेऊन किंवा सहकारी व्यवस्थेला देऊ शकला नाही. शेतकऱ्यांना त्यांनीच दिलेल्या तक्रारीत अडकवणे, सचिवांना वापरून पुरावे नष्ट करणे हे त्याचे नित्य धंदे. ह्या भडव्याला त्याची लायकी आवश्य दाखवली पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, तुम्ही सहकारी व्यवस्थेत मालक आहात, मालकासारखं वागा. लेखी पत्रव्यवहार करा, पोच घ्या आणी लेखी खुलासे मागा असे आवाहन किशोर शिंदे यांनी केले आहे.